१२ ज्योतिर्लिंग - द्वादश ज्योतिर्लिंग
१२ ज्योतिर्लिंग - पवित्र भारत भूमीवरील देवांचे देव महादेव यांचे पवित्र स्थान. हे "१२ ज्योतिर्लिंग " द्वादश ज्योतिर्लिंग " या नावानेही ओळखले जातात. हिंदु धर्मशास्त्रानुसार या ज्योतिर्लिगांना खूप महत्त्व आहे. त्यामुळे भाविक या ज्योतिर्लिगांना एकदा तरी भेट देतातच.
तर पाहुयात हे १२ ज्योतिर्लिंग कोणकोणते व यांचे स्थान कोठे आहे?
१२ ज्योतिर्लिंग - द्वादश ज्योतिर्लिंग
ह्या १२ ज्योतिर्लिंगाचं एका मंत्रामध्ये वर्णन करण्यात आले आहे.
|
सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैले मल्लिकार्जुन |उज्जयिन्यां महाकालमोडकारममलेश्र्वरम || १ ||परल्यां वैद्यनाथं च डाकिन्यां भीमशंकरम् |सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावने ॥ २ ॥वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमीतटे।हिमालये तु केदारं घृष्णेशं च शिवालये || ३ ||एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातः पठेन्नरः |सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति || ४ ||
हिंदु धर्मानुसार अस म्हणल जात की, जी व्यक्ती वरील " १२ ज्योतिर्लिंग नावरुप मंत्र ", दररोज पहाटे व सायंकाळी जप करते, तिच्या हातून झालेले सर्व पाप विनाश पावतात.
Comments
Post a Comment